होणार सून मी या घरची या मालिकेतील बेबी आत्या असो किंवा रंग माझा वेगळा या मालिकेतील राधा देवकुले जी सध्या दिपाची सावत्र आईच्या भूमिका साकारतेय म्हणजेच आपल्या सगळ्याची लाडकी पोर्णिमा भावे तिच्या अभिनयाची जादूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे... पण तुम्हाला माहिती आहे का पोर्णीमा भावेची सख्खी जाऊ कोण आहे...माझा होशील ना या मालिकेतील सई बिराजदारची आई शर्मिला शशिकांत बिराजदार
हो सुलेखा तळवळकरची मनाने मोठी जाऊ मात्र वयाने तिच्यापेक्षा ही लहान असणारी पोर्णिमा भावे ही आहे...या सख्खा जावा आहेत बर का ?
#lokmatcnxfilmy #SulekhaTalwalkar #PurnimaTalwalkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber